Tuesday, March 23, 2010

मुंबईकरांवर रिक्षा भाडेवाढीची तलवार
वाचून ब्लड प्रेशर वाढायला लागला ना ?
आत्ताच महाराष्ट्र टाइम्सच्या साईटवर बातमी वाचली. सरकार  नेमके काय करायच्या विचारत आहे तेच कळत नाही कारण, उचलली जीभ लावली....         या म्हणी प्रमाणे सरकार उठ्सुट सगळ्याच गोष्टींचे दर वाढवत सुटलेले दिसत आहे.
तसे वाढलेले दर येत्या १ मे पासून लागु होणार आहेत पण त्याने काय होणार ? म्हणजे मरायला आजुन महिना दिड महिना आहे एवढेच.
आणि एवढे करून थांबले तर नशीब समझायाचे, नाही तर, उद्या आणखी नविन कशाचे तरी भाव वाढलेले नसावे म्हणजे झाले.