Friday, April 23, 2010

Threesome is trouble!, Pune Talking - The Pune Life - Pune Mirror,Pune Mirror

आज मुली कुठेही मागे नाहीत.
मुलांशी रेस असो वा Traffic चे नीयम मोड़ने असो.

Sign of the times, Pune Talking - The Pune Life - Pune Mirror,Pune Mirror

या फोटो कड़े पाहून काय वीचार मनात येतो ?
आता दोष कुणाचा ?
पोलीसांचा ?  की,
सगळे नीयम  माहीत  असुनही  नीयमाना पायाखाली  घालून अशी सर्कस कर्नार्याचा ?
असे असेल तर अपघात का घडणार नाहीत ?

पुणे मीररच खर्च कौतुक कराव तीतके थोड़े आहे, 
कारण शहरात वाढते अपघात पाहीले  की  मनात  वीचार येतो की ,
अपघात नेमके का घडतात ?
याच कारण बहुदा वर फोटो पाहून समजायला काही हरकत नाही.

Tuesday, March 23, 2010

मुंबईकरांवर रिक्षा भाडेवाढीची तलवार
वाचून ब्लड प्रेशर वाढायला लागला ना ?
आत्ताच महाराष्ट्र टाइम्सच्या साईटवर बातमी वाचली. सरकार  नेमके काय करायच्या विचारत आहे तेच कळत नाही कारण, उचलली जीभ लावली....         या म्हणी प्रमाणे सरकार उठ्सुट सगळ्याच गोष्टींचे दर वाढवत सुटलेले दिसत आहे.
तसे वाढलेले दर येत्या १ मे पासून लागु होणार आहेत पण त्याने काय होणार ? म्हणजे मरायला आजुन महिना दिड महिना आहे एवढेच.
आणि एवढे करून थांबले तर नशीब समझायाचे, नाही तर, उद्या आणखी नविन कशाचे तरी भाव वाढलेले नसावे म्हणजे झाले.